शैक्षणिक ब्लॉग भेट दिल्याबद्दल आभारी आहे,श्री संतोष हांडे - 9870710255

लेखक व त्यांचे ग्रंथ

  

लेखक / कवी

ग्रंथ

साने गुरुजी

श्यामची आई

महर्षी वाल्मीकी

रामायण

समर्थ रामदास

दासबोधमनाचे श्लोक

वि. स. खांडेकर

ययाती

वामन पंडित

यथार्थ दीपिका

मुकुंदराज

विवेकसिंधू

आरती प्रभू

जोगवा (कवितासंग्रह)

बाबा आमटे

ज्वाला आणि फुले

शिवाजी सावंत

मृत्युंजयछावा

नरेंद्र जाधव

आमचा बाप अन् आम्ही

वि. दा. सावरकर

माझी जन्मठेप (आत्मचरित्र)

ग.दि.माडगूळकर

गीतरामायण

संत ज्ञानेश्वर

भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)

संत एकनाथ

भावार्थ रामायण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

ग्रामगीता

संत तुकाराम

अभंगगाथा

आचार्य विनोबा भावे

गीताई

लोकमान्य टिळक

गीतारहस्य

महर्षी व्यास

महाभारत,भगवद्गीता

मोरोपंत

केकावली

महात्मा फुले

गुलामगिरी

बांकीमचंद्र चटर्जी

आनंदमठ

रविंद्रनाथ टागोर

गीतांजली

प्र.के.अत्रे

झेंडूची फुले (काव्य)

दया पवार

बलुतं

शंकरराव खरात

तराळ – अंतराळ

लक्ष्मण माने

उपरा

सुरेश भट

गझल

प्रकाश आमटे

प्रकाशवाटा (आत्मचरित्र)

एकनाथ

भारुडे,गौळणी

 

Post a Comment

0 Comments